VYANKATESH MADGULKAR
A person is born as a litterateur; he is not moulded into one. This process is similar to healthy shoot of banana emerging from the soil, full of promise of bearing a banana bunch. When a person is full of such competency then he is benefitted by the environment around him.This book is a glimpse of the author’s journey for the past 40 years. साहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो. तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं.जमिनीचं कवच फोडून वर ऊसळून येणा-या केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं. असा तो मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४० वर्षांतील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.